पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अंबानेर व पांडाणे शिवारांतील गारपीटग्रस्तांना नुकसानीची अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त यादीची प्रतीक्षा कायम आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील तळवाडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राद्वारे आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी या आरोग्य उपकेंद्रास टाळे लावले. ...
सुरगाणा- जुन्या सीबीएसमधून सकाळच्या वेळी सुटणार्या नाशिक-पळसन बसच्या वेळेत कोणतीही सुधारणा न होता या ना त्या कारणाने तास दीड तास उशिरा सुटणे सुरूच असून, त्यामुळे मात्र सदर बसच्या भरवशावर राहणार्या प्रवाशांना मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. ही बस वे ...
जळगाव नेऊर : न्यू इंग्लिश स्कूल भारम विद्यालयाचे उपशिक्षक साहेबराव आनंदराव धांडे हे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक एस. पी. अनर्थे यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या ...
येवला : वादळी वार्यासह गारपिटीने तालुक्याच्या पश्चिम भागातील नेऊरगाव, पुरणगाव, जळगावनेऊर, एरंडगाव, महालखेडा, एरंडगाव परिसराला झोडपल्याने कांद्यासह डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ...
म्हाळसाकोरे- येथील गारपीटग्रस्तांना अद्यापही मदत न मिळाल्याने व बँकेला यादी देऊन निधी आला व परत गेला या चर्चेने आपत्तीग्रस्त विविध चर्चा करीत आहे. दरम्यान, या गारपिटीत ज्यांच्या घराचे नुकसान झाले ते पंचनाम्यात अंशत: असल्याने या घरांच्या नुकसानीची शास ...