नाशिक : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना आडगाव स्मशानभूमीजवळ मंगळवारी घडली़ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आडगाव स्मशानभूमीजवळ भरधाव आलेल्या वाहनाने एकाला धडक दिली़ यामध्ये ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून, घटनेनंतर वाहनचालक फ र ...
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान व लोकरंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २३ मे दरम्यान नाट्याभिनय व लोकसंगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये पथनाट्य, नाटक, संगीत, शाहिरी, लोककला, लोकगीत, लोकसंगीत, नाट्य कलेचा इतिहास, अभिनय, संवादफे क, आव ...
नाशिक : द्वारका परिसरातील काठे गल्लीत गेल्या काही दिवसांपासून घरफ ोड्या आणि चोरीचे प्रकार वाढले आहेत़ चोरट्यांनी वसंतबहार सोसायटीतील वरच्या मजल्यावरील एका गॅलरीच्या उघड्या दरवाजातून घुसून एक टाटा क्रोम टॅब, ॲपल आयपॅड आणि मोबाइल फ ोन चोरून नेला़ या प् ...
नाशिक : शहरात खंडणी आणि त्यातून होणार्या गुन्ांचे प्रमाण वाढले असतानाच आज सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. ...
लासलगाव : येथील नूतन विद्याप्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना रस्ता सुरक्षा अभियानात जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. ...
येवला : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी, अनुदानाची मदतीच्या वाटपात, नुकसान कमी मदत अधिक तर काही ठिकाणी नुकसान अधिक व मदत कमी असा असमतोल घडल्यावरून, २६८ गारपीटग्रस्त शेतकर्यांनी राजापुरात रास्ता रोको. ...