नाशिक : तिरोडा-वरोरा या ४०० केव्ही वाहिनीच्या सर्कीट क्रमांक एक व दोनमध्ये काल सायंकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने अदानी वीज प्रकल्पातील ६६० मे.वॅटचे तीन संच बंद पडले होते. त्यामुळे या प्रकल्पातून तयार होणार्या विजेपैकी २००० मे.वॅट विजेची तूट निर्माण झ ...
नाशिक : श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तीर्थविकास आघाडीचे चंद्रशेखर पंचाक्षरी, अलोक गाय ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याने पक्षात अस्वस्थता, असंतोषाचे वातावरण आहे. त्यातच पक्षाचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला. त्यामुळे आता जिल्ह ...
नाशिक : गेल्या महिनाभरापासून जुने नाशिक परिसरात घंटागाडी अनियमित येत असल्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. जुन्या नाशकात अरुंद गल्लीबोळ तसेच चढ-उतार अधिक असल्यामुळे चालकांकडून घंटागाडी केवळ मुख्य रस्त्यानेच फिरव ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात चारीमुंड्या चीत झालेल्या मनसेची वाताहत महापौर ॲड. यतिन वाघ यांना आपल्या प्रभागातही रोखता आलेली नाही. महापौरांच्या प्रभागात मतदारांनी मनसेला धोबीपछाड देत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या झोळीत मतांचे भरभर ...
नाशिक : निवडणूक लोकसभा-विधानसभेची असो अथवा महानगरपालिकेची, जुन्या नाशिकमधील बी. डी. भालेकर विद्यालयातील मतदान केंद्र नेहमीच संवेदनशील म्हणून पाहिले गेले आहे. मोठ्या संख्येने दलित आणि मुस्लीम मतदान असलेल्या या मतदान केंद्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा न ...
नाशिक : बिनशेतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारणार्या चांदवड तालुक्यातील दुगाव मंडळाचा मंडळ अधिकारी विनोद गंगाधर काकड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दरेगाव तलाठी कार्यालयात बुधवारी रंगेहाथ पकडले़ ...