नाशिक : स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटी रद्द करावा यासाठी व्यापारी संघटनेच्या वतीने असहकार आंदोलन पुकारण्यात येणार आहे आणि केवळ दहा रुपये दरमहा भरण्याचा इशारा देण्यात आला आहे. असे झाल्यास पालिकेला सुमारे २५ कोटी रुपयांचा दरमहा फटका बसण्याची शक्यता व ...
नाशिक : मल्हारखाण झोपडपीतील सराईत गुन्हेगार भीम पगारे हत्त्या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे व मंगेश किरण शेवरे या दोघांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे़ दरम्यान, या गुन्ातील पाच संशयित अद्या ...
नाशिक : रचना ट्रस्ट येथे राष्ट्र सेवा दलाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात हास्ययोग सत्रात १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. ...
नाशिकरोड : कुविख्यात गुंड भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या झाल्यानंतर कारागृहात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वर्षभरापासून चांगले-सोनवणे दुहेरी हत्त्याकांडातील मुख्य संशयित अर्जुन पगारे व अन्य दोघांची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण ...
नाशिक : घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा रात्रीच्या सुमारास विनयभंग करण्यात आल्याची घटना द्वारका परिसरात घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, द्वारका परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी बुधवारी रात्री घरात झोपलेली होती़ रात्री दोन वाजेच्या सुमारास संशयित शा ...
नाशिक : विठ्ठल-रुक्मिणी हास्ययोग क्लबच्या वतीने हुतात्मा स्मारकात आदिवासी विभागातून अभ्यासासाठी येणार्या व तेथेच निवास करणार्या गरजू विद्यार्थ्यांना गव्हाच्या पीठाचे वितरण करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणी क्लबच्या प्रत्येक सदस्याने एक-एक किलो धान्य जमा ...
नाशिक : सराईत गुन्हेगार अर्जुन पगारे, भीम पगारे, गिरीश शेी यांना ठार न मारण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सावंत, पवार, जगताप या तिघा संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ ...
नाशिक : मोहन चांगले खून प्रकरणातील संशयित राकेश कोष्टीच्या पोलीस कोठडीत वर्षभरापासून फ रार असलेल्या व न्यायालयास शरण आलेल्या राकेश कोष्टीच्या पोलीस कोठडीत न्यायाधीश श्रीमती एम़ए़ देशमुख यांनी रविवारपर्यंत वाढ केली आहे़ ७ मे २०१३ रोजी रात्री दहा वाजेच ...