लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडाळागाव परिसरात घंटागाडी अनियमित - Marathi News | Ghagghadi irregular in the area of ​​Wadalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागाव परिसरात घंटागाडी अनियमित

वडाळागाव : येथील विविध रस्त्यांच्या कडेला गेल्या काही दिवसांपासून कचर्‍याचे ढीग साचत असल्याने परिसराला बकाल स्वरूप येत आहे. वडाळागावात घंटागाडी अनियमित येत असल्यामुळे रस्त्यालगत कचरा पडून राहत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. ...

शिवसेना कार्यालयात विजयी मेळावा - Marathi News | Victory rally in Shiv Sena office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेना कार्यालयात विजयी मेळावा

उद्धव ठाकरे यांची लवकरच विजयी सभा ...

इगतपुरी वगळता सर्वत्र गोडसेंचाच बोलबोला मताधिक्य : पश्चिममध्ये ५६ हजार, सिन्नरमध्ये ४१ हजारांची आघाडी - Marathi News | Apart from Igatpuri, Godse speaks out loud: 56 thousand in the west, 41 thousand lead in Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी वगळता सर्वत्र गोडसेंचाच बोलबोला मताधिक्य : पश्चिममध्ये ५६ हजार, सिन्नरमध्ये ४१ हजारांची आघाडी

नाशिक : सिन्नरला गोडसेंना मताधिक्य मिळणार, परंतु इगतपुरी आणि मध्य नाशिकमध्ये मतदारांचा कौल छगन भुजबळ यांनाच मिळेल, असे अनेक दावे-प्रतिदावे केले गेले. प्रत्यक्षात इगतपुरीत भुजबळ यांनी गोडसे यांच्यावर अवघ्या दीड हजार मतांची आघाडी घेतली. अन्य विधानसभा म ...

इंदिरानगरला मिठाई वाटून विजयोत्सवाचा जल्लोष - Marathi News | Indiranagar is celebrating the celebration of victory by sharing sweets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला मिठाई वाटून विजयोत्सवाचा जल्लोष

इंदिरानगर : अब की बार मोदी सरकार, जय भवानी-जय शिवाजी यांसारख्या गगनभेदी गर्जना देत इंदिरानगर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी यावेळी मिठाईचे वाटप करीत महायुतीचे विजयी उमेदवार हेमंत गोडसे यांचा विजयोत्सव साजरा केला. ...

पराभूतांकडून पराभव मान्य - Marathi News | Acceptance of defeats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पराभूतांकडून पराभव मान्य

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी झाल्यानंतर त्या पक्षाने आघाडी सरकारच्या अपयशावर खापर फोडत टीका केली, तर पराभूत पक्षांच्या शहराध्यक्षांकडून जनतेचा कौल मान्य करीत मोदी लाटेमुळे पराभव झाल्याचे सांगितले. ...

फेरीगणिक वाढत गेला युतीचा जल्लोष निकाल : राष्ट्रवादीचा काढता पाय; मनसेना गायब - Marathi News | Ferragalism rises and jolt results: NCP's removable feet; Missing Mason | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फेरीगणिक वाढत गेला युतीचा जल्लोष निकाल : राष्ट्रवादीचा काढता पाय; मनसेना गायब

नाशिक : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवली. प्रत्येक फेरीगणिक आघाडी मिळत गेल्यामुळे महायुतीचा जल्लोष वाढत गेला. ...

सायंकाळी बाजारात गर्दी - Marathi News | The market crowd in the evening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायंकाळी बाजारात गर्दी

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठांत अघोषित बंदसारखी परिस्थिती होती. दुपारपर्यंत सर्वच निकाल स्पष्ट झाल्यानंतर मात्र बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली. ...

विजयी जल्लोषात भगव्यापासून निळा झेंडा दूरच - Marathi News | The blue flag from Kohita is far and away in victory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजयी जल्लोषात भगव्यापासून निळा झेंडा दूरच

नाशिक : शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर भगवे झेंडे फडकले आणि गुलालाची उधळण झाली. मात्र महायुतीत असूनही, रिपाइंचा झेंडा बाहेर पडला नाही. विजयी जल्लोषात शिवसेनेचे कार्यकर्ते गुलालाने माखले, भगवे ध्वज खांद्यावर मिरवले ...

प्रभाग ३० मधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | Descriptive water for people in the ward 30 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाग ३० मधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण

टाकळीरोड : येथील प्रभाग क्र. ३० मधील जयशंकर लॉन्स परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...