नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते इतकेच नव्हे तर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्रीहे पद भूषवित असलेल्या छगन भुजबळ यांचा धक्कादायक पराभव करीत शिवसेनेचे हेमंत गोडसे जायंट किलर ठरले आहेत. मतदानाचे गुपित मतमोजणीच्या वेळी उकलले आणि सर्वांनी हीच प्रतिक्रिय ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासून महायुतीच्या उमेदवारांना अनुकूल वातावरण जाणवत असले तरी सेनेचे हेमंत गोडसे आणि भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे निकाल संपेपर्यंत मतमोजणीच्या ठिकाणी आले नव्हते. छगन भुजबळ, डॉ. प्रदीप पवार यांच्यासह अन्य अनेक उमेदवार तर ...
नाशिक : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. विसाव्या फेरीनंतर कार्यकर्त्यांनी उमेदवारांसोबत मतमोजणी केंद्रावर एकच गर्दी केली होती; परंतु उमेदवारासह दोन किंवा ...
नाशिक : मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण त्यापाठोपाठ मतदानप्रक्रिया ते मतमोजणी अशा जवळपास तीन महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत अखेरच्या दिवशीही शासकीय यंत्रणा अव्वल ठरली. निवडणूक आयोगाने मतमोजणीचे बदललेले निकष पाहता, दुपारी चार वाजेपर्यंत मतमोज ...
नाशिक : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहन मायावती यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. सभेनंतर उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये संचारलेल्या उत्साहामुळे बसपा उमेदवाराच्या कामगिरीकडे मतद ...
नाशिक : दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण व शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच, निकालानंतर अवघ्या एका तासातच शहराच्या चौकाचौकांत विजयी उमेदवारांच्या अभिनंदनाचे फ लक झळकण्यास ...
नाशिक : शुभमंगल सावधान मंडळाच्या वतीने माळी समाज सर्व शाखीय सहावा कौटुंबिक वधू-वर परिचय मेळावा पार पडला. मेळाव्यामध्ये धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, औरंगाबाद, मुंबई, पुणे आदि भागातील वधू-वरांनी हजेरी लावली. मेळाव्यात एकूण २२५ वधू-वरांनी नाव-नोंदणी केल ...
इंदिरानगर : मुंबई नाका ते दादासाहेब फाळके स्मारक समांतर रस्त्यादरम्यान अवैधरीत्या प्रवाशांची रिक्षातून होणारी वाहतूक आणि जीवघेणा प्रवास अद्यापही सुरूच आहे. या रस्त्यादरम्यान दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर, वासननगर, पाथर् ...