नाशिक : लोकसभा निवडणुकीत मनसेला पराभवाचा मोठा धक्का बसला आणि अनामत रक्कमही जप्त झाली. त्यामुळे या धक्क्यातून सावरून आता आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. हीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सुरुवात ठरणार आहे. ...
नाशिक : ‘जे पेरले तेच उगवते’ हेच आजवर सिद्ध होत आले आहे. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे झाल्यास त्याला उपरोक्त पंक्तीच पुरेशा आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (शिवसेना) मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुशावर्त चौकात भगवा गुलाल उधळून एकमेकांना गुलाल लावून जल्लोष साजरा केला. विजयी मिरवणूक तथा विजयी रॅली काढण्यास आचारसंहिते ...
देवळा : सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर देवळा तालुक्यातील भाजपा व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. ...
वणी : महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण हे विक्रमी मतांनी विजयी झाल्याचे वृत्त पोहोचताच वणीत महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून, पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. ...
नाशिक : संत शिरोमणी नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २३ ते २५ मेपर्यंत झोडगे (ता. मालेगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे. अहेर शिंपी समाजाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त ...