यावेळी परिस्थिती भाजपासाठी अनुकूल होती. नुकत्याच झालेल्या देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या केदा अहेरांनी दिग्गजांचा पराभव करीत बाजार समितीत एकहाती सत्ता प्राप्त केली होती. त्यामुळे तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह होता. ल ...
देवळाली कॅम्प : नाशिक लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे मातब्बर उमेदवार छगन भुजबळ यांना पराभूत करणारे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांनी आज सकाळी मातोश्रीवर जाऊन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ...
नाशिक- ग्रामपंचायत कामगारांच्या वेतनातील सुधारणा आणि अन्य मागण्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने येत्या गुरुवारपासून (दि.२२) नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात येणार ...