येवला : नागडे-कोटमगाव रस्त्यावरील वाहतुकीच्या प्रचंड ताणामुळे वाहनाच्या धडकेने पोल व तारा तुटल्याने या परिसरातील शेतकरी विजेअभावी अंधारात आहेत. वारंवार सांगूनही काम होत नसल्याने, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. ...
देवळा : कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची मंजूर पदे पुढील शैक्षणिक सत्र (२०१४-२०१५) सुरू होण्यापूर्वी भरावीत, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर देवळा तालुक्यातील सहा शाळांतील १८ अंशकालीन निदेशकांना दिलासा ...
नगरसूल : बालिकेवरील लैंगिक अत्याचारातील संशयित आरोपीची नाशिक येथील बालगुन्हेगार न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे, तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालिकेच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ...
वणी : कार्यान्वित अधिकार्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे वणी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कामकाजाचे बारा वाजले असून, वारंवार होणार्या तांत्रिक बिघाडामुळे वणीकरांना खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत असून शेती, उद्योगधंदे व पाणीपुरवठा योजनांवर याच ...
त्र्यंबकेश्वर : शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बेमोसमी पावसाचे आगमन झाले. तासभर चांगला पाऊस पडून रस्त्यावरील खड्डे पावसाने भरले. मुख्य रस्ता सोडून अन्य ठिकाणी चिखल झाला. अनेक भागांत गेल्याने नागरिकांचे हाल झाले. उष्णतेने सर्वच हैराण झाले. त्यातही ...
सुरगाणा : सुरगाणा शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या ४८ तासात तांत्रिक बिघाड झाल्याने ४० तासांपेक्षा जास्त वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. सुरगाणा तालुक्याचा विद्युत पुरवठा स्वतंत्र विद्युत वाहिनीवरून केला जावा अशी मागणी ताल ...