नाशिक : चितेगाव येथील बियाणे उत्पादक कंपनी अजित सीडस लि., येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक जयवंतराव देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तंत्र गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डी. एम. वडकुते, गुणवत्ता नियंत्रण अधीक्षक व विभागीय कृषी ...
इगतपुरी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरीस पुणे विद्यापीठाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे महाविद्यालयाचा पुरस्कार मिळाला. ...
मुकणे, दि. १९ : पाडळी रेल्वे स्टेशन (ता. इगतपुरी) नजिकच्या शेणवड खुर्द शिवारात पुष्पक एक्स्प्रेसमधून तोल जाऊन पडल्याने एकजण ठार झाल्याची घटना आज घडली. ...
येवला : येवला व अंदरसूल बाजार समितीत उन्हाळा कांद्याच्या आवकेत घट होऊन बाजारभाव स्थिर असल्याचे चित्र मागील आठवड्यात दिसले. गेल्या सप्ताहात येवला मार्केट यार्डवर एकूण २१०६८ क्विंटल कांदा आवक झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५० ते कमाल र ...
नाशिक : उन्हाळ्याच्या सुट्या आणि नुकतीच लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्याने नाशिकला तीर्थक्षेत्रानिमित्त येणार्या भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून, कपालेश्वर मंदिर, तपोवनात आज भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. ...
नाशिक : येथील योग विद्याधामच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून वंदना कोरडे यांची आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सदरची स्पर्धा येत्या २४ तारखेपासून मलेशिया येथे होणार असून, निवड चाचणी तळेवाडीतील योग विश्व महाविद्यालयात झाल ...
पंचवटी : उसनवार घेतलेल्या पैशाची परतफे ड करूनही पुन्हा मागणी करून मारहाण केल्याप्रकरणी चार संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादरोडवरील अयोध्या कॉलनीत राहणारे सीताराम महादू प ...