नाशिक : इगतपुरीकडे जाणार्या दुचाकीला नॅनोकारने दिलेल्या धडकेत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली़ दरम्यान, या अपघाताची इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...
सातपूर : घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ७० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सातपूर परिसरातील सद्गुरुनगर येथे रविवारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, हॅपीहोम रो- हाऊसमध्ये राहणारे साईनाथ सोपान दाणे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ...
नाशिक : द्वारका परिसरातील शंकरनगरमध्ये दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या दगडफे क प्रकरणी संशयित अमर गांगुर्डेसह त्याच्या पंधरा साथीदारांविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे़ सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास तीन इ ...
नाशिक : तपोवनातील रामटेकडी परिसरात राहणार्या एका वृद्धाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ या घटनेची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, रामचंद्र हरी मोरे (६०, रा़ तपोवन, रामटेकडी, फि ल्टर हाऊसजवळ) ...
नाशिक : बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवार, दि़ २९ पासून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बँके च्या वतीने देण्यात आली़ ...