नाशिक : जकातीला पर्याय म्हणून राज्य शासनाने गेल्या वर्षी स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) पर्याय दिला. त्यातून जकातीच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळेल असे दावेही केले गेले. प्रत्यक्षात जकातीएवढे उत्पन्न तर मिळालेच नाही; परंतु ज्या व्यापारी आणि उद्योजकांसाठी ...
नाशिक : मंुबई येथे आयोजित सहाव्या फेडरेशन चषक तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नाशिकच्या मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. वरिष्ठ गटामध्ये चार सुवर्णपदकांसह इतर गटांतून नऊ सुवर्णपदके नाशिकच्या खेळाडूंनी पटकावली. ...
नाशिक : येथील रेडक्रॉस सोसायटी व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून दोनदिवसीय मोफत सर्वरोग निदान शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
नाशिक : विल्होळी येथे हनुमान यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त हनुमानाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी कुस्त्यांची दंगल झाली. यासाठी नाशिकसह येवला, म ...
एकलव्यनगर (ठाकरवाडी) जवळील चिपाचा नाल्यावरील बांधण्यात येत असलेले सीमेंट प्लग बंधार्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार माजी सरपंच दामोदर गर्जे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...