नाशिक : विल्होळी येथे हनुमान यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त हनुमानाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी कुस्त्यांची दंगल झाली. यासाठी नाशिकसह येवला, म ...
नाशिक : स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे निर्माण झालेला वाद लक्षात घेता मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल वसुलीला २३ मेपर्यंत स्थगिती देण्यात आली असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्यांशी झालेल्या बैठकीनंतरच अंतिम निर् ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीतील धक्क्यातून मनसे सावरली जात नसताना पक्षाचे महापालिकेतील गटनेता अशोक सातभाई यांनी राजीनामा दिला आहे. अर्थात, वर्षभरासाठी असलेली मुदत संपल्याने हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
नाशिक : केंद्रात भाजपाची निर्विवाद सत्ता आल्यानंतर नाशिकमध्येही आता या पक्षाची भूमिका अधिक आक्रमक होऊ लागली आहे. शहरात ताकद वाढल्याचा भाजपाचा दावा असून, त्यामुळे शहरातील चारही मतदारसंघांवर दावा करण्याचे पक्षाने ठरविले आहे. इतकेच नव्हे, महापालिकेत मनस ...
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ आणि ६१ मध्ये होणार्या पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये केवळ दुरुस्ती करण्यात येईल; परंतु नव्याने नाव समाविष्ट करणे किंवा भाग वाढविण्यासारखी कोणतीही कामे क ...
नाशिक : पंचवटी येथील मनपा जलशुद्धिकरण केंद्रात विद्युत रोहित्र जोडणीचे काम करायचे असल्याने महावितरणकडून येत्या गुरुवारी (दि. २२) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारनंतर पंचवटीच्या सर्व भागांत पाणीपुरवठा ह ...