ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नाशिक : बिनशेतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारणार्या चांदवड तालुक्यातील दुगाव मंडळाचा मंडळ अधिकारी विनोद गंगाधर काकड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दरेगाव तलाठी कार्यालयात बुधवारी रंगेहाथ पकडले़ ...
नाशिक : सुवर्ण विश्वकर्मा संस्था, नाशिक जिल्हा नशाबंदी मंच, शिवाम्बू चिकित्सा व संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा मारक येथे परिचारिका सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...
सातपूर : त्र्यंबक विद्यामंदिर येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर प्राद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या आठ वर्षांपासून विकास अधिकारी म्हणून काम करणारे एस़ एऩ वानखेडे (४६, अशोकनगर, श्रमिकनगर, सातपूर) यांनी रेल्वेखाली आत्महत्त्या केली़ वानखेडे यांनी कर्जाला कं ...
अंबड : माहेरून एक लाख रुपये आणावेत यासाठी पती, सासू व सासरे यांनी केलेल्या छळाला कंटाळूनच आपल्या मुलीने आत्महत्त्या केल्याची फि र्याद तेगीनकेरी यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिली असून, या प्रकरणी तिघांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात ...
नाशिक : कामटवाडा परिसरात राहणार्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एक वृद्ध नऊ महिन्यांपासून बलात्कार करीत असल्याची फि र्याद पीडित मुलीने अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे़ अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामटवाडा परिसरात राहणार्या अल्पवयीन म ...
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्टेशनजवळील बसस्थानकात झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातील रोख रक्कम व मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, धेरील रोहन यादव (रा़पेनथार शेला, ता़ बरगडा, जि़ हजारीबाग, झारखंड) हे सोमवारी रेल्वेस्थानकाशेजा ...