पंचवटी : हिरावाडी (शक्तीनगर) येथिल बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी सोन्याचांदीचे दागिने तसेच रोकड असा पंचवीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत लक्ष्मण बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलीसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात ...
नाशिक : पंचवटी येथील मनपा जलशुद्धीकरण केंद्र येथे होणार्या विद्युत रोहित्र कामाचा महावितरणशी कोणताही संबंध नसल्याने महावितरणचा वीजपुरवठा हा सुरळीत राहणार आहे. महावितरणने पंचवटीत कोणत्याही प्रकारे विजेच्या अथवा रोहित्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलेल ...
नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी आवश्यक गंगापूर येथील एसटीपी म्हणजेच मलनिस्सारण केंद्राचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. जागा मालकाला देण्यासाठी साडेसात कोटी रुपयांची रक्कम महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहे. त्याचबरोबर नासर्डीतील ...
नाशिक : श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तीर्थविकास आघाडीचे चंद्रशेखर पंचाक्षरी, अलोक गाय ...
नाशिक : वाढत्या लोकसंख्येच्या आणि वसाहतीच्या तुलनेत महापालिकेकडे सफाई कामगारांची तब्बल १७२४ पदे रिक्त असून, त्यामुळे शहर स्वच्छ कसे ठेवायचे, असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शासन कंत्राटी पद्धतीने भर देते आणि दुसरीकडे सफाई कामगारा ...