लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
फरार संशयित बरू पंचवटी पोलीसांना शरण - Marathi News | Arrested absconding Baru Panchavati police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फरार संशयित बरू पंचवटी पोलीसांना शरण

हांडे खूनप्रकरण : सहा संशयित अटक ...

कळवणच्या उपसरपंचपदी संजय पगार - Marathi News | Sanjay Payar is the sub-divisional officer of Kalvan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणच्या उपसरपंचपदी संजय पगार

कळवण : कळवण बुद्रुक ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदाची आज निवडणूक होऊन त्यात उपसरपंचपदावर सत्ताधारी महाराज गटातील काँग्रेसचे संजय अशोक पगार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. ...

भोजापूरजवळील जलसेतूचे काम अपूर्ण - Marathi News | Operation near Bhojpur is incomplete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोजापूरजवळील जलसेतूचे काम अपूर्ण

सचिन सांगळे ल्ल नांदूरशिंगोटे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून भोजापूर धरणाजवळ उभारण्यात आलेल्या जलसेतू पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. ...

वणी येथे सव्वा लाख लांबविले - Marathi News | Wani is worth a hundred lakhs here | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी येथे सव्वा लाख लांबविले

वणी : घरातील अल्पवयीन मुलांना बोलण्यात गुंतवून लाकडी पेटीतील एक लाख २८ हजार रुपयांची रोख रक्कम तीन सराईत संशयितानी लांबविली. ...

गोडसे, चव्हाण घेणार मराठीतून शपथ - Marathi News | Godse, Chavan will take oath from Marathi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोडसे, चव्हाण घेणार मराठीतून शपथ

शिवसेनेचे हेमंत गोडसे, भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण खासदारकीची शपथ मराठीतून घेणार. ...

येवल्यात नगराध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा - Marathi News | Congress claims Yehaly as the city president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात नगराध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा

येवला नगर परिषदेत राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसला नगराध्यक्षपदाची संधी द्यावी. ...

बदनामी करणार्‍या पाच नेटिझन्सवर गुन्हा - Marathi News | The crime on the defame of five netizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बदनामी करणार्‍या पाच नेटिझन्सवर गुन्हा

नाशिक : फे सबुक या सोशल नेटवर्क साइटवर हिंदीतून अपमानकारक मजकूर टाकून व त्यावर कमेंट करून बदनामी केल्याचा गुन्हा वेगवेगळ्या शहरांतील पाच नेटिझन्सवर दाखल करण्यात आला आहे़ ...

महापालिकेचा आता ‘संगणकीय खर्डा - Marathi News | Now the 'computing cord' of the municipal corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचा आता ‘संगणकीय खर्डा

संगणकीय खर्डा पालिकेत उपलब्ध होणार आहे. ...

मालेगावी १८ बांगलादेशी नागरिकांना अटक - Marathi News | Malegaon: 18 Bangladeshi nationals arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी १८ बांगलादेशी नागरिकांना अटक

सायने बुद्रुक शिवारात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणार्‍या १८ बांगलादेशी नागरिकांना स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण विभागाच्या पथकाने छापा टाकून अटक केली. ...