पंचवटी : गाडगे महाराज पुलाखाली दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे असे मेसेज भ्रमणध्वनी व व्हॉटस ॲपवर आले आणि युवकांनी लागलीच गाडगे महाराज पुलाकडे जाण्यासाठी धाव घेतली. मात्र रस्त्यातच पोलीसांनी अडविले त्यातच वाहतुकीची कोंडी त्यामुळे निश्चितच गोद ...
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक वारसा जतन करून त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे तरच विकासान्मुख भारत, वैज्ञानिक भारत, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण भारत घडेल, असे विचार विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले. ...
नाशिक : संदीप फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता संपूर्ण आयुष्यभर चालणार्या व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संदीप पॉलिटेक्निकमध्ये करण्यात आले आहे. ...
नाशिक : महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त संजय खंदारे यांची महिनाभरापूर्वी बदली झाली खरी; परंतु त्यांच्या बदलीनंतर महिनाभराने म्हणजेच गेल्या मंगळवारी पालिकेतील शहर अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता अशा तिघांच्या पदोन्नत्या झाल्याचे प्रकरण उघड ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंबाने सुरू झालेली पावसाळापूर्व कामे संथगतीने सुरू आहेत. तीन हजार खड्डे अद्याप भरणे बाकी असून, ११५१ ओघळ्या आणि २८४० चेंबर्सची छिद्रे खुली करण्याचे काम अद्यापही बाकी असल्याचे दिसून आले आहे. ...