नाशिक : द्वारका सर्कल येथे जलवाहिनीच्या कामामुळे रविवारी जुन्या नाशिकमधील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. द्वारका सर्कल येथे ५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे स्थलांतर करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नानावली परिसर, कथडा परिसर, स्मशानभूमीरो ...
नाशिक : महाराष्ट्रातील अनेक थोर पुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या गंगेच्या घाटावरील अतिप्राचीन रोकडोबा पाराचा जीर्णोद्धार सोहळा शनिवार (दि.२४) पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त २४ व २५ असे दोन दिवस प्राणप्रतिष्ठा, होमहवन, कलश पूजन, अशा विविध धार्मिक कार्यक् ...
येवला - येवला पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. खातेनिहाय कामाचा आढावा घेऊन अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश सभाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती शिवांगी पवार यांनी दिले. ...
निफाड : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तालुका ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या निर्णयास निफाड ग्रा. पं.च्या ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली. ...
नाशिक : नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन पंचायत समितीने दिल्याने राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात येणारे बेमुदत उपोषण आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. ...
नाशिक : द्वारका सर्कल येथे जलवाहिनीच्या कामामुळे रविवारी जुन्या नाशिकमधील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. द्वारका सर्कल येथे ५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे स्थलांतर करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नानावली परिसर, कथडा परिसर, स्मशानभूमीरो ...
नाशिक : नागरी व लष्करी अशी दुहेरी वस्ती असलेल्या देवळाली कॅन्टोंमेंट बोर्डापुढे पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले असून, बोर्डाच्या हद्दीत एक-दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याने किमान दहा टीएमसी इतके पाणी मिळण्याची मागणी बोर्ड प्रशासनाने केली आ ...
सातपूर : सातपूर कॉलनी येथे पावसाळी गटार खोदून ठेवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी एक रिक्षा उलटल्याने दोन बालके जखमी झाल्याची घटना घडली. ...