नाशिक : नवीन व्यवसाय टाकण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पतीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : नदीपात्रालगत विशिष्ट अंतरात घरे बांधणे धोकादायक मानले जात असताना शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रात रोजच नव्या झोपड्यांची भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक घरांना स्थलांतरीत होण्याच्या औपचारिक नोटिसा दिल्या जातात. परंतु तरीही घर ...
नाशिक : शासन दरबारी माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व माथाडी कामगारांच्या वतीने बुधवारी (द़ २८) लाक्षणिक बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे जिल्ह ...
संजीव धामणे ल्ल नाांदगाव सहा महिन्यांच्या भारनियमनमुक्त कालावधीनंतर वीज वितरण कंपनीने नांदगाव शहरात ऐन उन्हाळ्यात साडेसहा तासांचे भारनियमन सुुरू केले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : भारतातील दक्षिण गंगा म्हणून समजली जाणार्या पवित्र गंगा गोदावरीचा व महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिंडोरी मतदारसंघातील भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. त्र्यंबकेश्वर देवस्थान ...