नाशिक : जैन इंटरनॅशनल युथ ऑर्गनायझेशन (जिओ) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत नवकार ११ संघाने नमो ११ चा २० धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले़ ...
इंदिरानगर : मुंबई नाका ते पाथर्डी फ ाटा समांतर रस्त्यावरील रिक्षातून होणारी जीवघेणी वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे़ ही अवैध रिक्षा वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे़ ...
नाशिक : निवडणूक आयोगाने २९ मेपासून निरंतर मतदार नोंदणी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी, निवडणूक शाखेत काम करण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याने मनुष्यबळाअभावी ही प्रक्रिया यशस्वी करण्याचे मोठे आव्हान अधिकार्यांसमोर ठाकले आहे. ...
नाशिक : नदीपात्रालगत विशिष्ट अंतरात घरे बांधणे धोकादायक मानले जात असताना शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रात रोजच नव्या झोपड्यांची भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक घरांना स्थलांतरीत होण्याच्या औपचारिक नोटिसा दिल्या जातात. परंतु तरीही घर ...
जुने नाशिक : येथील पिंजारघाट हुसेनी चौकमधील पीर महेबूब-ए-सुब्हानी धर्मार्थ दवाखान्यात मोफत कान, नाक, घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १४ वर्षांपासून गोरगरीब गरजू रुग्णांना माफक दरात दवाखान्याच्या वतीने आरोग्य सेवा उपलब्ध करू न दिली ...
नाशिक : योगविद्या गुरुकुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगासन निवड स्पर्धेत विजयी ठरलेल्या नाशिकच्या दोन खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ ...
नाशिक : जिल्ातील नाशिक आणि मालेगाव येथे नोंदणी झालेल्या (म्हणजेच एमएच १५ व एमएच ४१) मोटारींना पिंपळगाव बसवंत येथे सध्याच्याच दराने टोल आकारण्यात येणार आहेत. अन्य जिल्ांतील नोंदणी असलेल्या मोटारींना तिप्पट टोल भरावा लागणार आहे. नाशिक जिल्ात अनेक अन ...
नाशिक : शासन दरबारी माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व माथाडी कामगारांच्या वतीने बुधवारी (द़ २८) लाक्षणिक बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे जिल्ह ...