नाशिक : देशाचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लवकरच महापालिकेच्या सभागृहात लावण्यात येणार आहे. त्यासाठी आता प्रतीक्षा आहे, ती त्यांच्या अधिकृत प्रतिमेची! ...
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ८० टक्के खरी माहिती ज्योतिषांनी हमीपूर्वक द्यावी, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले होते; परंतु एकाही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नसल्याचे अंनिसने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आ ...
नाशिक : प्रत्येक नाटकातील भूमिका वेगवेगळ्या असतात. या भूमिकांचा चांगला अभ्यास केला तर उत्तम अभिनय करता येतो, असे मत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण कुकडे यांनी लोकहितवादी मंडळाच्या वतीने आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिरात बोलताना व्यक्त केले. ...
नाशिक : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि मग त्यांच्या गुणगानाची चर्चा सुरू झाली. नाशिक भाजपा तर इतक्या उत्साहात आहे की, मोदींच्या परवानगीशिवाय त्यांच्या भेटीची तारीख मुकरर केली. इतकेच नव्हे तर नाशिक भेटीचीही घोषणा करून टाकली. ...
नाशिक : महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सफाई कर्मचार्यांची भरती करताना ठेकेदारी पद्धत न अवलंबता समान वेतन पद्धतीने भरती करावी, अशी मागणी नाशिक मेहतर समाजाच्या बैठकीत करण्यात आली. ...
नाशिक : राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांना आता शालार्थ संगणक प्रणालीद्वारे वेतन दिले जाणार आहे. तथापि, शिक्षण मंडळातील शिक्षकांचे निम्मे वेतन महापालिका अदा करीत असल्याने पालिकेची अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात शासनाच्य ...
एसटी महामंडळाने बाय‘पास’ केल्याने त्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. अभ्यास केंद्र संचालकांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्याने आता विद्यापीठ महामंडळाची मनधरणी केली जाणार असल्याचे समजते. ...