सातपूर : सातपूर परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत तो सुरळीत न झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. ...
नाशिक : ठेकेदारामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची योजना महापालिकेला भलतीच महागात पडली असून, पालिकेला दंडापोटी केवळ एक लाख १९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले; परंतु ठेकेदाराला मात्र पाच लाख रुपयांचे दान द्यावे लागल्याने ही योजनाच गंुडाळली जाते की काय, अशी शं ...
नाशिक : महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांच्या सेवापुस्तकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असून, २६७ शिक्षकांच्या पदोन्नत्या मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महापौर ॲड. यतिन वाघ यांनी सेवापुस्तके भरण्याच्या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले. ...
नाशिक : महाराष्ट्रात होणार्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर शक्ती विकास अकॅडमी या संस्थेच्या वतीने २८ ते ३१ मे दरम्यान युवकांसाठी मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. अर्ज करणार्या अनेक उमेदवारांना परीक्षेचा अनुभव नसतो. त्यामुळे या शिबिर ...
नाशिक : उच्च न्यायालयाने शहरातील झाडे तोडण्यास मनाई केली असताना एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉल दरम्यान असलेली ७० झाडे रस्ता रुंदीकरणामुळे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याची तक्रार याचिकाकर्ता ऋषिकेश नाझरे यांनी के ...
नाशिक : आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीची राज्यस्तरीय परिषद नुकतीच नाशिकला होऊन त्यात कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ठराव संमत करण्यात आला ...
नाशिक : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एलईडी दिव्यांच्या संदर्भातील न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे कोट्यवधी रुपयांच्या फिटिंग्ज खरेदी पालिकेने थांबवली होती; परंतु एलईडीच्या विरोधातील याचिका निकाली निघाल्याने फिटिंग्जचा प्रश्नही सुटला असून, शहरात एलईडी फिटि ...