लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण - Marathi News | The cause of the previous tragedy is to beat one | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागील भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण

मागील भांडणाची कुरापत काढून एकास दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर गावात घडली आहे़ ...

७० सिल्व्हर ओकच्या झाडांवर कुर्‍हाड वृक्षप्रेमींचा आक्षेप : न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप - Marathi News | 70 condemned for abduction of trees on oak trees: Accused of contempt of court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७० सिल्व्हर ओकच्या झाडांवर कुर्‍हाड वृक्षप्रेमींचा आक्षेप : न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप

नाशिक : उच्च न्यायालयाने शहरातील झाडे तोडण्यास मनाई केली असताना एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉल दरम्यान असलेली ७० झाडे रस्ता रुंदीकरणामुळे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याची तक्रार याचिकाकर्ता ऋषिकेश नाझरे यांनी के ...

विल्होळीजवळील खाणीत पडून युवतीचा मृत्यू - Marathi News | The maiden dies after falling into a mine near Vilholi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळीजवळील खाणीत पडून युवतीचा मृत्यू

नाशिक : विल्होळीजवळील खाणीत पडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, विल्होळीजवळ असलेल्या संघर्षनगर झोपडप˜ीत राहणारी उषा यादव वैरागण (१७) ही युवती दुपारी दीड वाजेच्या सुमारास खाणीतील पाण्यात पडली़ या घटनेन ...

स्टोव्हच्या भडक्यात भाजलेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News | The death of the roasted woman in a stove | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्टोव्हच्या भडक्यात भाजलेल्या महिलेचा मृत्यू

नाशिक : स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका होऊन भाजलेल्या महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याबाबत अधिक माहिती अशी की, पेठरोडवरील नवनाथनगर येथे राहणार्‍या रितादेवी संदीप प्रसाद (२१) ही महिला सोमवारी (दि़ १९) स्वयंपाक करीत असताना अचानक स्टोव ...

अन् चर्चा नरेंद्र मोदींच्या नाशिक दौर्‍याची - Marathi News | Discussion about Narendra Modi's visit to Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन् चर्चा नरेंद्र मोदींच्या नाशिक दौर्‍याची

नाशिक : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि मग त्यांच्या गुणगानाची चर्चा सुरू झाली. नाशिक भाजपा तर इतक्या उत्साहात आहे की, मोदींच्या परवानगीशिवाय त्यांच्या भेटीची तारीख मुकरर केली. इतकेच नव्हे तर नाशिक भेटीचीही घोषणा करून टाकली. ...

सुरक्षारक्षकांनीच केली चोरी - Marathi News | Protector Kelly steals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षारक्षकांनीच केली चोरी

नाशिक : सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस ठेवलेल्या दोघांनी कंपनी आवारात ठेवलेले जुने मटेरियल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूरमधील प्रिसिजन इंडस्ट्रिज या कंपनीत गणेश जाधव आणि आनंदी सिंग या सुरक्षारक्षकांची नेमणूक करण् ...

ठेकेदारी पद्धतीने भरतीला मेहतर समाजाचा विरोध - Marathi News | Resistance to the recruitment scandal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठेकेदारी पद्धतीने भरतीला मेहतर समाजाचा विरोध

नाशिक : महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सफाई कर्मचार्‍यांची भरती करताना ठेकेदारी पद्धत न अवलंबता समान वेतन पद्धतीने भरती करावी, अशी मागणी नाशिक मेहतर समाजाच्या बैठकीत करण्यात आली. ...

स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही नोकरीत सवलत शासनाचा निर्णय : जवळचे नातेवाईक संज्ञेत समावेश - Marathi News | Freedom fighter girls get government jobs tax rebate: included in cognitive cognition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही नोकरीत सवलत शासनाचा निर्णय : जवळचे नातेवाईक संज्ञेत समावेश

नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही आता शासन सेवेत नियुक्तीसाठी असलेल्या सवलती मिळणार असून, तसा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाने हा निर्णय जारी केला असला, तरी किती जणांना याचा प्रत्यक्षात लाभ मिळेल याबाबत साशंकताच आहे. ...

शनि जयंतीनिमित्त सिडकोत कार्यक्रम - Marathi News | Cidkot program for Shani jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शनि जयंतीनिमित्त सिडकोत कार्यक्रम

सिडको : शनैश्चर जयंतीनिमित्त बुधवारी (दि. २८) प्रसादनगर येथील शनि मंदिरात महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी पूजा, आरती व सायंकाळी महाप्रसाद वाटप होणार असून, भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ...