नाशिक : तपोवनातील रामटेकडी परिसरात राहणार्या एका वृद्धाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ या घटनेची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, रामचंद्र हरी मोरे (६०, रा़ तपोवन, रामटेकडी, फि ल्टर हाऊसजवळ) ...
नाशिक : बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवार, दि़ २९ पासून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बँके च्या वतीने देण्यात आली़ ...
येवला : तालुक्यात यंदा पाणीटंचाई प्रश्न मागील वर्षीच्या तुलनेत कमी भेडसावत असून, केवळ १४ गावे व नऊ वाड्यांना, सहा टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी २८ मेपर्यंत ४९ गावांसह ३७ वाड्यांवर पाणीटंचाईची झळ जाणवली होती व तब्बल २५ टँकरद्वारा पाण ...
वणी : सोसाट्याच्या वादळी वार्यासह वणी व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. परिसरात गारांचाही पाऊस झाला. वादळी पावसामुळे पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिकेच्या घराच्या पत्रे उडाले, तर छतावरील पिओपीचे सिलिंग कोसळून तिघे जखमी झाले, तर दैव बल ...
इगतपुरी- शहरातील गोळीबार मैदान येथील कचरा डेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासीबांधवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचरा डेपोची पावसाळ्याअगोदर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात यावी या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे पदाधिकारी आणि गोळीबारवाडी ...
देवळा : गुंजाळनगर (ता. देवळा) येथे मराठी शाळेजवळ सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खोल चारीत कंटेनर ( जीजे १२ एटी ५३१०) पडल्याने त्यात चालक जखमी झाला. ...