लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्‘ातील बारा टोलनाके बंद करणार? बांधकाम खात्याची शिफारस : धोरण बदलणार - Marathi News | 12 toll bollocks in the district? Construction Department Recommendation: The policy will change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्‘ातील बारा टोलनाके बंद करणार? बांधकाम खात्याची शिफारस : धोरण बदलणार

नाशिक : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील आघाडी सरकारने आता जनहिताचा विचार करण्यास सुरुवात केली असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या टोलधाडीमुळे मेटाकुटीस आलेल्या वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी ३३ टोलनाके बंद करण्याच ...

विद्युततारेच्या ठिणग्यांमुळे मुलगा भाजला - Marathi News | The son gets burnt due to the sparkling spark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्युततारेच्या ठिणग्यांमुळे मुलगा भाजला

नाशिक : मंगळवारी दुपारी सोसाट्याच्या वार्‍यासह आलेल्या पावसामध्ये विद्युततारा एकमेकांना घासून निघालेल्या ठिणग्यांमुळे एक दहावर्षीय मुलगा गंभीररीत्या भाजल्याची घटना अंबड लिंकरोडवर घडली आहे़ संकेत काळू डगळे असे या भाजलेल्या मुलाचे नाव असून, त्याच्यावर ...

सातपूरला लाखोंचे नुकसान - Marathi News | Lack of losses in Satpura | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला लाखोंचे नुकसान

वादळी पाऊस : ठिकठिकाणी पाण्याचे साचले तळे ...

सातपूरच्या बजरंगनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फ ोट - Marathi News | Gas cylinders in Bajrangnagar, Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरच्या बजरंगनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फ ोट

एकाच कुटुंबातील चौघे भाजले : प्रकृती गंभीर ...

नॅनोच्या धडकेत इगतपुरीची वृद्धा ठार - Marathi News | Igatpuri's elderly man killed in Nano | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नॅनोच्या धडकेत इगतपुरीची वृद्धा ठार

नाशिक : इगतपुरीकडे जाणार्‍या दुचाकीला नॅनोकारने दिलेल्या धडकेत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली़ दरम्यान, या अपघाताची इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...

घरफ ोडीत सत्तर हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | Seventy thousand rupees in the house have been lumpen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफ ोडीत सत्तर हजारांचा ऐवज लंपास

सातपूर : घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ७० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सातपूर परिसरातील सद्गुरुनगर येथे रविवारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, हॅपीहोम रो- हाऊसमध्ये राहणारे साईनाथ सोपान दाणे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ...

शंकरनगर दगडफे क प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल - Marathi News | Shankarnagar riots case filed in riots | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शंकरनगर दगडफे क प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल

नाशिक : द्वारका परिसरातील शंकरनगरमध्ये दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या दगडफे क प्रकरणी संशयित अमर गांगुर्डेसह त्याच्या पंधरा साथीदारांविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे़ सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास तीन इ ...

मुलाच्या अपहरण प्रकरणी आमदारासह तीन नगरसेवकांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against three corporators including the MLA in the kidnapping case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलाच्या अपहरण प्रकरणी आमदारासह तीन नगरसेवकांवर गुन्हा दाखल

संशयितांमध्ये महानगरप्रमुख अजय बोरस्ते व नगरसेवक डी़ जी़ सूर्यवंशींचा समावेश ...

्रपंचवटीत वीज पडून वृद्ध ठार - Marathi News | Old generation killed by lightning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :्रपंचवटीत वीज पडून वृद्ध ठार

नाशिक : तपोवनातील रामटेकडी परिसरात राहणार्‍या एका वृद्धाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ या घटनेची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, रामचंद्र हरी मोरे (६०, रा़ तपोवन, रामटेकडी, फि ल्टर हाऊसजवळ) ...