नाशिक : मुंबई-आग्रा रोडवरील राजमाता चौकासमोरील उड्डाणपुलाजवळ एका अज्ञात वाहनाना दिलेल्या धडकेत एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला़ या वृद्धाची ओळख पटलेली नसून अपघातानंतर वाहनचालक फ रार झाला़ या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़(प्रतिन ...
नाशिक - स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करणारा संशयित इम्रान शब्बीर गौरी यास न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ द्वारका जवळील पौर्णिमा बसस्टॉपजवळ राहणार्या इम्रान शब्बीर गौरी (३८) याने स्वत:च्या पंधरा वर्षीय अ ...
टाकळी : वादळीवार्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे टाकळीसह पंचशीलनगर, राहुलनगर तसेच समतानगर येथील झोपडपीतील घरांचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. घरातील साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर ज ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील आघाडी सरकारने आता जनहिताचा विचार करण्यास सुरुवात केली असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या टोलधाडीमुळे मेटाकुटीस आलेल्या वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी ३३ टोलनाके बंद करण्याच ...