पंचवटी : परिसरात आज सलग दुसर्या दिवशी पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. गंगाघाटावरील बुधवारच्या आठवडे बाजारावरही पावसामुळे विरजन पडले. विक्रेत्यांची धांदल उडाली, तर ग्राहकांची चांगलीच तारांबळ झाली. ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून नाशिकरोडच्या राष्ट्रमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे ३१ वी सबज्युनिअर व ४१ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्प ...
नाशिक : रस्त्याने मोबाइलवर बोलत जाणार्या इसमाच्या हातातील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात मंगळवारी रात्री घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, शरणपूर रोडवरील क्रिसेट अपार्टमेंटमध्ये राहणारे मनोहर धोंडू लोहार (४४) हे मंगळवारी रात्री सव ...
नाशिक : रस्त्याने पायी जाणार्या महिलेच्या अंगावरील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तोतया पोलिसांनी लांबविल्याची घटना नाशिकरोडला मंगळवारी सकाळी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, जेलरोडवरील हिमालय सोसायटीत राहणार्या सुजाता गौतम कोपीकर या सकाळी द ...
नाशिक : दोरीच्या उड्या या क्रीडा प्रकारामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होऊन शरीर अधिक लवचीक होते. त्यामुळे असा खेळाडू कोणत्याही क्रीडाप्रकारात भविष्य घडवू शकतो, असे प्रतिपादन फ्रावशी इंटरनॅशनलचे संचालक रतन लथ यांनी केले. ...
सातपूर : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील आणि राज्याच्या औद्योगिक विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिले. ...
पंचवटी : श्री शनैश्चर जयंतीनिमित्ताने शेकडो भाविकांनी शनि मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. शनि मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...