नाशिक : पुणे विद्यापीठाच्या विविध योजनांतर्गत मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाला ११ लाख ३४ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तींचे धनादेश प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी दिली. ...
नाशिक : नैसर्गिक वा मानवनिर्मित कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्याची जबाबदारी असलेल्या विविध शासकीय यंत्रणांना मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी जिल्ातील शासकीय अधिकार्यांसाठी तीनदिवसीय कार्यशाळ ...
इंदिरानगर : युवतीस भ्रमणध्वनीवर अश्लील आणि कुटुंबीयास जिवे ठार मारण्याचा संदेश देणार्या संशयिताविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक (प्रतिनिधी)- आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा तेरावा पदवीदान सोहळा येत्या ३१ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत सोहळ्याचे अध्यक्षपद राज्याचे उपमुख्यमंत्री तथा प्रभारी प्र-कु ...
पंचवटी : परिसरात आज सलग दुसर्या दिवशी पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. गंगाघाटावरील बुधवारच्या आठवडे बाजारावरही पावसामुळे विरजन पडले. विक्रेत्यांची धांदल उडाली, तर ग्राहकांची चांगलीच तारांबळ झाली. ...