इंदिरा नगर- नागरी कामे होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवक नेहमीच करीत असतात. परंतु अनेक नगरसेवक प्रभाग समितीच्या बैठकींनाच उपस्थित राहात नसल्यामुळे सभा तहकुब करण्याची वेळ येते. पूर्व प्रभाग समिती आज अशीच वेळ आल्याने अन्य उपस्थित नगरसेवकांनी नाराजी व्यक् ...
नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महपालिकेने रस्ता रूंदीकरणात बाधीत होणारी सुमारे ५० अतिक्रमणे इंदिरा नगर परिसरात हटविली. साईनाथ नगर य्ते कला नगर आणि तेथून थेट पाथर्डी गावापर्यंत रस्त्याचे रूंदीकरण होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अत ...
नाशिक : आपत्तीपासून कोणताही देश चुकलेला नाही. ती केव्हाही व कधीही येऊ शकते. त्यामुळे आज तयारी केली आणि दुसर्या दिवशी बेसावध राहिलो तर उपयोग नाही, असे सांगत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ मेजर जनरल दत्ता यांनी संभाव्य आपत्ती व त्यापासून होणार्या ...
नाशिक : शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे वीजपुरवठ्यात बिघाड होऊन निम्मे शहर अंधाराच्या खाईत लोटले गेले. महावितरणकडून पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण न झाल्यानेच या समस्येला सामोरे जावे लागल्याचे गुरुवारी महापौर यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी बोलाव ...
नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने जेम्स ॲन्थोनी मेमोरियल फ्रेंडशिप क्रिकेट स्पर्धेला नुकताच प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन रोसाम्मा ॲन्थोनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव समीर रकटे, पोलीस उपआयुक्त हरीश बैजल, शेखर गवळी, र ...
देवळाली कॅम्प : समाजधुरिणांनी १९१४ मध्ये लावलेल्या मविप्र शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या कुटुंबाचा घटक म्हणून आपण कायम मदतीला पुढे राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. ...
नाशिक : शासनाच्या नियमानुसारच ग्रामपंचायत सदस्य असूनही शौचालय उभारणीसाठी एक ग्रामस्थ म्हणून निर्मलग्राम योजनेअंतर्गत शौचालय उभारणीसाठी अनुदान घेता येते, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचे लाभ बन ...