नाशिक : देशासह राज्यात कॉँग्रेस आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीत जाऊन भेटलो़ मुख्यमंत्र्यांबाबत आपली कसलीही तक्रार नसल्याचा निर्वाळा वनमंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला़ ...
नाशिक : प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत सेवानिवृत्त कर्मचार्यांना पेन्शन देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत़ त्यामुळे निवृत्त कर्मचार्यांना वेळेवर पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळ ...
नाशिक : नियुक्तीच्या प्रतीक्षेत ताटकळत असलेले महापालिकेचे माजी आयुक्त संजय खंदारे यांची अखेरीस राज्य परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत त्यांचे पुनरागमन होण्याची शक्यता मावळली आहे. ...
पंचवटी : गाडगे महाराज पुलाखाली दबंग ३ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे असे मेसेज भ्रमणध्वनी व व्हॉटस ॲपवर आले आणि युवकांनी लागलीच गाडगे महाराज पुलाकडे जाण्यासाठी धाव घेतली. मात्र रस्त्यातच पोलीसांनी अडविले त्यातच वाहतुकीची कोंडी त्यामुळे निश्चितच गोद ...
!ाांदवड (महेश गुजराथी) - सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या चांदवड तालुक्यात यंदाच्या वर्षी कडक उन्हाने परिसर तापला असून हे तापमान सुमारे ३८ अंशावर जाऊन ठेपले आहे ...
!मनमाड : भालूर गावाला पाणीपुरवठा करणार्या बंधार्याखालील विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असले तरी ते पाणी पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचतच नसल्याने भालूरकरांना तीव्र पाणी-टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
मुंजवाड / लोहणेर : मुंजवाड आणि लोहणेर येथे नदीपात्रातून अवैद्यरीत्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत. याबाबत शासनस्तरावर कार्यवाही होन नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ...