नाशिक : महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त संजय खंदारे यांची महिनाभरापूर्वी बदली झाली खरी; परंतु त्यांच्या बदलीनंतर महिनाभराने म्हणजेच गेल्या मंगळवारी पालिकेतील शहर अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता अशा तिघांच्या पदोन्नत्या झाल्याचे प्रकरण उघड ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंबाने सुरू झालेली पावसाळापूर्व कामे संथगतीने सुरू आहेत. तीन हजार खड्डे अद्याप भरणे बाकी असून, ११५१ ओघळ्या आणि २८४० चेंबर्सची छिद्रे खुली करण्याचे काम अद्यापही बाकी असल्याचे दिसून आले आहे. ...
नाशिक : हरित न्यायाधिकरणात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेली याचिका निकाली निघाल्यानंतर नगरसेवक तथा वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संजय चव्हाण यांनी संबंधित याचिकाकर्त्याविरुद्ध अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्याला प्रत्युत्तर देत ...
सिडको : अल्पवयीन मुलीचा एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना अंबड परिसरातील आझादनगर येथे बुधवारी सायंकाळी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, आझादनगर परिसरात राहणारी महिला आपल्या घरातील सामानाची आवरासावर करीत होती़त्यांच्या घराशेजारी राहणारा संशयित अनिसकु ...
नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या निरंतर मतदार नोंदणी मोहिमेत एकगठ्ठा मतदार नोंदणी अर्ज स्वीकारण्यास निवडणूक यंत्रणेने नकार दिला असून, त्याचबरोबर मतदाराकडून सादर केलेल्या अर्जांची जागेवरच छाननी व त्यातील त्रुटी, पुराव्यांची तपासणी करूनच अर् ...
नाशिक : रायन इंटरनॅशनल टागोरनगर शाळेचा इ. १० वी चा निकाल शंभर टक्के लागला असून या परिक्षेत प्रथम क्रमांक आर्यन पंकज स्वाने (९६.८३), द्वितीय क्रमांक अभिज्ञान चक्रवर्ती (९५.३०) व भूषण गायकवाड (९४.६०) तर तृतीय क्रमांक यश भामरे (९३.३०) याने मिळविला. रायन ...
नाशिक : देशासह राज्यात कॉँग्रेस आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीत जाऊन भेटलो़ मुख्यमंत्र्यांबाबत आपली कसलीही तक्रार नसल्याचा निर्वाळा वनमंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला़ ...