हरसूल : परिसरात नुकताच झालेल्या अवकाळी पावसाने जातेगाव, वायघोळ, बेलपाली या गावात अनेक घरांचे नुकसान झालेले असताना सत्ताधारी नेते हरसूलमध्ये उद्घाटनामध्ये व्यस्त असल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार हेमंत गोडसे यांनी जातेगाव येथे नुकसानग्रस्त घरांची पाहणी ...
निफाड : नवविवाहितेच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आणि जमीन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या एकूण सहा जणांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सर्व संशयिताना निफाड पोलि ...
हरसूल : जातीच्या दाखल्याचे मोफत घरपोच वाटप आमदार निर्मला गावित या देवमोगरा सेवाभावी संस्थेमार्फत करत आहेत. हा एक चांगला उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी केले. यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार नरेंद्र बहिरम, देवमोगरा सं ...
येवला : खरवंडी या गावात तळ्यातील गाळ काढण्याचे काम करून तळ्याची साठवण क्षमता वाढली व गाळाचा उपयोग होऊन ६ एकर क्षेत्रदेखील सुपीक झाले. हा उपक्रम राबवून खर्या अहल्याबाई होळकरांची जयंती साजरी केली. ...
येवला : येवला विधानसभा मतदारसंघातील मांजरपाडा प्रकल्पअंतर्गत पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याच्या पूर्णत्वासाठी ७० कोटी रुपये उपलब्ध झाल्यामुळे निधीअभावी बंद असलेली बोगद्याची कामे सुरू होतील. तसेच वर्षअखेर ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समितींच्या सभापती कार्यालयांमधील दूरध्वनीची बिले भरली न गेल्याने गेल्या १५ दिवसांपासून सर्व दूरध्वनी बंद आहेत़ त्यामुळे सभापतींना विविध कामांसाठी संपर्क साधणे अडचणीचे ठरत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे़ ...
नाशिक : प्रत्येक शाळा-महाविद्यालयाने शुल्क आकारणीसंबंधीचा फलक लावावा आणि विद्यार्थ्यांकडून बेकायदेशिररीत्या शुल्क उकळणार्या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वार ...