नाशिक : महाराणा प्रताप सेवा संस्था व भाजपा पिंपळचौक शाखेच्या वतीने बबलूसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शहर उत्सव समिती अध्यक्ष प्र ...
नाशिक : द्वारका सर्कल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे नागरिकांना रस्ता ओलांडतानाचा धोका टाळता यावा म्हणून भुयारी मार्ग करण्यात आला आणि अवघ्या काही महिन्यांपूर्वी तो पादचार्यांसाठी खुलाही झाला; परंतु त्याची दुरवस्था झाली आहे. भुयारी मार ...
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त सातपूर कॉलनी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायाम मंदिर व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ यामध्ये १७ रक्तपिशव्यांचे संकलन झाले़ यावेळी अध्यक्ष डॉ़ ...
नाशिक : सध्या राबविण्यात येणार्या निरंतर मतदान नोंदणी मोहिमेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, निवडणूक यंत्रणेवर पडणारा या मोहिमेचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आता मतदान केंद्रांवरच ९ जूनपासून शिक्षकांकरवी मतदार नोंदणी ...
सातपूर : किरकोळ वादावरून घरासमोर उभी असलेली टाटा सफारी वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न करणार्या दोघांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कारभार व त्याबाबत शिक्षकांच्या तक्रारी याविषयी असलेल्या असंख्य तक्रारींची दखल घेत जिल्ातील १४ शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्हा समन्वय समितीची स्थापना केल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख संजय गिते यांनी दिली. ...