नाशिक : माहेरून दीड लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेस मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या नातेवाईकांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
महापालिकेत १९९९ ते २०१३ या कालावधीत शेकडो शिक्षकांच्या बेकायदेशीर बदल्या झाल्याचा गंभीर प्रकार नाशिक : माकपाचे गटनेते तानाजी जायभावे यांनी उघडकीस आणला आहे. ...
वीरगाव : जम्मू येथील सांबा सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या वीरगाव येथील संजय नेरकर या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पार्थिव शरीर वीरगाव येथे आणण्यात आले. ...
नाशिक : दोेन दिवसांपासून आदिवासी विकास आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या लोकसंघर्ष समितीने गुरुवारी रात्री उशिरा लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ...
वणी : पहिल्या पत्नीच्या अंगाची हळद सुकत नाही तोच अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीनंतर दुसरा विवाह करणाऱ्या संशयिताविरुद्ध पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला ...