सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात मार्चमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना अद्यापही शासनाची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकर्यांनी केली आहे. ...
मालेगाव : सटाणा नाका येथील चौकाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी अतिक्रमण काढण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी कोपर्यात असलेल्या झाडांची हकनाक कत्तल करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी आपण अग्रक्रम देणार असून, लोकसभा अधिवेशनानंतर गट व गण निहाय समस्या व अडचणी समाजावून घेण्यात येवून त्या सोडविण्यात येतील, ...