सुरगाणा : तालुका शिवसेनेच्या वतीने वणी-बोरगाव-सापुतारा राज्य महामार्गावर मंगळवारी (दि. ३) साडेदहा वाजता नागझरी फाटा येथे विविध मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणेसाठी रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष मोहन ...
सुरगाणा : तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या सोमवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपामुळे येथील रुग्णांचे हाल होत आहेत. वैद्यकीय अधिकार्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्यामुळे डॉक्टरांनी आंदोलनाचे हत्त्यार उपसल ...
येवला : श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाची विज्ञान शाखेत स्नेहल भास्कर सैंदर हीने ८८.०६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. चोपदार शगुप्ता गनीसाब ८७.२३ टक्के गुण मिळवून दुसरी आली. ...
येवला : पालिका मुकादमाला शिवीगाळ व मारहाण प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पालिका कर्मचार्यांनी येवला शहरातून निषेध मोर्चा काढून तहसीलदार व प्रांत कार्यालयात निवेदन दिले. ...
सटाणा : खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी येथील तहसीलदारांच्या दालनात घेतलेल्या बैठकीप्रसंगी थेट तहसीलदारांच्या आसनावरच ठिय्या मांडल्याने अनेकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. ...
स्वीकृती सुरू : शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी अध्यापन पदविका (डिटीएड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी शासकीय कोट्यातून आवेदनपत्राची विक्री प्रत्येक डिटीएड विद्यालयात सुरू करण्यात आली आहे, ...