कळवण : नियोजित मालेगाव जिल्हानिर्मितीमध्ये कळवण तालुक्याचा समावेश करू नये,अशी मागणी जि प सदस्य नितीन पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ...
नाशिक : नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या मंजुरीबाबत रेल्वे प्रबंधकांनी केलेल्या विधानावरून आजी-माजी खासदारांमध्ये जुंपली असतानाच, आता रेल परिषदेनेही उडी घेऊन प्रबंधकांवर दिशाभुलीचा आरोप केला आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यांच्या कर्मचाऱ्यांनी आज शहरातून मोर्चा काढला़ उपनिबंधक कार्यालयात निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले़ ...
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने दावा केला असून, गेल्यावर्षी मनसेने दिलेला शब्द पाळण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. ...
भारिपचे प्रदेशाध्यक्ष ज. वि. पवार यांनी भारिपची नाशिक जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय नाशिक : उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. ...
नाशिक : दोन वर्षांत जे झाले नाही ते अवघ्या सहा महिन्यांत करण्याच्या तयारीला मनसे लागली असून, त्याची सूत्रे आता थेट राज ठाकरे यांनीच हाती घेतल्याचे दिसत आहे. ...