सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून लोखंडी साहित्याची चोरी करणार्या दोघा घंटागाडी कर्मचार्यांना कंपनी मालकाने रंगेहाथ पकडले. भरदिवसा चोरी करण्याचा प्रयत्न करणार्या या मद्यधुंद कर्मचार्यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...
नाशिक : मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांच्या चौकशावर चौकशा सुरू असताना, कुंवर यांनी माध्यमांमधून विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांना विधानसभेच्या पराभवाबाबत आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला असून, बडगुजर यांनीही प्रत्युत्तर देत ...