निफाड : विद्यार्थ्यांनी संस्कार जपावेत. केवळ करमणुकीसाठी एकमेकांची अवहेलना करू नये. विद्यार्थ्यांनी गुन्हेगारीपासून स्वत:ला वाचवावे केवळ कुणाला बरे वाटते म्हणून चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडू नयेत, तसे झाल्यास तो दखलपात्र गुन्हा होऊन आपले आयुष्य फू ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर निर्माण झालेल्या गटबाजीतून रिक्त असलेल्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक सुदाम कोंबडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ...
नगरसूल : ममदापूर-नगरसूल रस्त्यावर रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात तीन महिला जखमी, तर एका महिलेची अपघातापूर्वीच प्रसूती झाली. नगरसूल ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका (एमएच १६ एबी ८१) ही ममदापूर येथून आशा मदतनीस या महिलेच्या भ्रमणध्वनीवरून ममदापूर येथील म ...
रस्त्यांवर दगडांचे ढीग तयार करून वाहतूक बंद केली. तरीही ठेकादाराने कोठलाही पर्यायी रस्ता केला नाही. ही वाहतूक आसखेडा-फोपीरमार्गे नामपूरकडे सात ते आठ कि.मी. ने वळवून वाहनचालकांना नाहक आर्थिक भुर्दंडला सामोरे जावे लागत आहे. पुलाचे काम करीत असताना शासन ...
सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्यावतीने दर तीन वर्षांनी भरविण्यात येणारे औद्योगिक प्रदर्शन निमा इण्डेक्स २०१५ यावर्षी २४ ते २७ एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहे. प्रदर्शनातील स्टॉल्स बुकींगचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. ...
नाशिक : बोरगड परिसरातील निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या नऊवर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे़ नीलेश अण्णा बाचकर (न्यायडोंगरी, ता़ नांदगाव, जि़ नाशिक) हा ५ फेब्रुवारीला दुपारी एक वाजेच्या सुमारास मित्रांना बाहेर जातो असे सांगून बॅग घेऊन ग ...