लासलगाव : येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिरामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रफुल्लजी ब्रोचा होते. या प्रसंगी नितीन नहाटा, शीतल डुंगरवाल, प्रफुल्लजी भंडारी, अजित चोरडिया, शैलश साब्रदा, तुषार साबद्रा, जवाहरलाल ब् ...
नाशिक : जिल्हा न्यायालयासह संपूर्ण जिल्ातील न्यायालयांमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ५२९ खटले परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यात येऊन सुमारे तीन कोटी रुपयांची तडजोड झाली़ यामध्ये दिवाणी, फौजदारी, बँक व त्यांची दाखलपूर्व अशा प्रकारची ६ ...
नाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वाघ गुरुजी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक योजनेंतर्गत शालेय साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. आनंदवली येथील म.न.पा. शाळा क्र. २४ मधील १० विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शालेय साहित्याचे ...
माळवाडी : येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवारपासून (दि.१५) उत्सव व कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात कीर्तनकार मधुकर महाराज, पद्माकर महाराज, निवृत्ती इंदोरीकर, जयवंत बोधले, संजयनाना धोंडगे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. ...
नाशिक : देवळा तालुक्यातील वाखारी येथे आपल्या तण मुलाचा खून करून त्याने आत्महत्त्या केल्याचा बनाव रचण्यात आल्याने या घटनेची सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माधव केशव जाधव या पित्याने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. ...
नाशिक : शहरातील सातपूर व पंचवटी परिसरातील दोघांनी आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ हिरावाडीतील त्रिमूर्तीनगरमधील रहिवासी युवराज दौलत सूर्यवंशी यांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ या आत्महत्त्येचे का ...
सुरगाणा : येथील शासकीय धान्य गुदामाच्या नावाने नाशिक येथून उचलणे, धान्य परस्पर खुल्या बाजारात विक्री करून तब्बल सहा कोटींपेक्षा जास्त रकमेच्या झालेल्या अपहार प्रकरणी शुक्रवारी रात्री अकरा वाजता तत्कालीन तहसीलदारासह अन्य दोघांसंशयिताना पोलिसांनी अटक क ...