नाशिक : देवळा तालुक्यातील वाखारी येथे आपल्या तण मुलाचा खून करून त्याने आत्महत्त्या केल्याचा बनाव रचण्यात आल्याने या घटनेची सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माधव केशव जाधव या पित्याने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील विवाहितेने केलेल्या आत्महत्त्याप्रकरणी पाच जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली. सुनीता जाधव (१९) हिचे आठ महिन्यांपूर्वी पिंपळगाव बसंवत येथील कैलास राजगिरे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सुनीतास सासरच्या लोकांकडून मानसिक त्रास ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्या विकासकामांवर येणार्या खर्चाच्या ७५ टक्के भार राज्य सरकारने उचलण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेच्या आराखड्यानुसार ७५ कोटी रुपयांचा निधी कुंभमेळा कक्षाकडून वर्ग करण्यात आला आहे. महा ...
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्वकाळात चारही पीठांचे शंकराचार्य त्र्यंबकेश्वरला येणार असून, विशेष म्हणजे या काळात चतुर्मास असल्याने शंकराचार्य या काळात नदी ओलांडत नाहीत. त्यातही या काळात शंकराचार्य गोदावरी ओलांडणार नाही. यास्तव ते जुना आखाड्याच्या जागेत क ...
नाशिक : बनावट नोटा खर्या असल्याचे भासवून त्यांचा भरणा करण्यात आल्याची घटना बँक ऑफ बडोदा शाखेत घडली आहे़ टिळक पथजवळील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत १३ फेब्रुवारी रोजी शंभराच्या पाच, पाचशेच्या सात, हजाराची एक अशी सुमारे साडेनऊ हजार रुपयांच्या बनावट नोटा भरण् ...
ताहाराबाद : येथील महाविद्यालयात वार्षिक स्पर्धेनिमित्त मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. वैयक्तिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सुंदर कलात्मक सौंदर्याचे दर्शन मेहंदी रंग छटेतून दर्शविले. यावेळी स्पर्धेतील ५० विद्यार्थिनींपैकी टीवायबीएची विद्यार्थि ...