नाशिक : दुचाकी नदीपात्रात पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री तपोवनाजवळ घडली़ मनोज सुदर्शन शर्मा (३६), बुद्धराम रामजित शर्मा (३०), हिरा विरेंद्र शर्मा (२२, तिघेही रा़पाथर्डी फाटा) हे कामानिमित्त तपो ...
पुणे : हडपसर पांढरेमळा येथे पैशासाठी एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी फरारी असलेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १७ फेब्रुवारीपयंर्त पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ...
नाशिक : सुराणा ज्वेलर्सच्या अंगठी महोत्सवातील एक लाख रुपयांच्या डिझायनर ड्रेसच्या मानकरी धनश्री गेडाम ठरल्या असून, ५ हजार रु. इतर चार डिझायनर ड्रेसचे विजेते डी. मुजूमदार, हुसेन, सुधाकर जाधव, प्रांजल सरपोतदार ठरले आहेत. ...
कसबे सुकेणे : भजनी मंडळ मौजे सुकेणे (ता. निफाड) यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक संघ मंडळ, मौजे सुकेणे यांच्या हस्ते अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आल्याची माहिती पत्रकान्वये दिली. ...