पिंपळगाव (ब) : कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पिंपळगाव (ब.) मधील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका सरस्वती उखाराम जाधव हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नारखंडा, शिमला (हिमाचल प्रदेश) येथे राष्ट्रीय स्तरावरील स्नोई ...