नाशिक : पुणे येथील युवकाने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ राकेश रवींद्रनाथ नायर (३७, रा़ सुखकार कॅम्प, वैशालीनगर, पिंप्री, पुणे) असे आत्महत्त्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ सिडकोतील अनुषा हॉटेलमध्ये त्यांनी खोली घ ...
नाशिक : महाराष्ट्र-गुजरात पाण्यासंबंधी विधान परिषदेत प्रस्ताव चर्चेला ठेवून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राला राहील असा ठराव आणावा, असे निर्देश विधान परिषद सभापतींनी सरकारला दिले. ...
नाशिक : आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत रविवार दि. २२ रोजी घेण्यात येणार्या पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ातून एक लाख २७ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे. नाशिक जिल्ात १५ तालुके व २ महानगरपालिक ...
उसवाड : येथील सहारा एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, दुगांव या स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. ...
सातपूर : गुढीपाडव्यानिमित्ताने सातपूर गावात परंपरेप्रमाणे बारा बैलगाड्यांची यात्रा असून, त्याची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा बारा गाड्या ओढण्यार्या गणेशाचा मान अविनाश सुरेश निगळ यांना देण्यात आला आहे. ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणार्या साधू-महंतांसाठी तपोवनात साधुग्रामसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने त्यासाठी जिल्हा प्रशासन दमछाक करीत असतानाच, आखाडे-खालशांपेक्षा देशभरातील सुमारे दोनशेहून अधिक धार्मिक संस्थांनी तपोवनात जागांसाठी आग्रह धर ...