नाशिक : गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने होणारी गारपीट व अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग हे शनिवारी नाशिक जिल्ाच्या दौर्यावर येत असून, निफाड तालुक्यातील काही गावांना ते भे ...
इगतपुरी : येथील वंडरलँड इंग्लिश मेडीयम स्कुल स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी यावेळी हिंदी मराठी चित्रपटासह, लोकगीते, देशभक्ती गीतांवर नृत्य करत प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेतले. ...
पंचवटी : येथिल श्रीराम सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ तसेच कुष्ठपिडीत बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी निमित्ताने येत्या बुधवारपासून ओव्हर ऑर्म क्रिकेट तसेच व्हॉली बॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नाशिक : ग्राहक न्यायालये लोकाभिमुख व गतिमान व्हावी यासाठी राज्य सरकारने नाशिकला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे़ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकांच्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्णयांविरुद्ध या खंडपीठाकडे अपील दाखल कर ...
नाशिक : सालाबादप्रमाणे मराठी नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूरला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम केला जातो़ शनिवारी (दि़२१) सायंकाळी होणार्या या कार्यक्रमास नागरिकांची गर्दी लक्षात घेता पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांनी सातपूरगाव ते आयटी ...
नाशिक : कुटुंबीयांशी असलेल्या घरोब्याच्या संबंधांचा गैरफायदा घेत एकाने २५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, भाभानगर येथे राहणार्या शमा आन ...