मुंबई : नाशिक शहरात ८ हजार ६९८ इमारतींना महापालिकेने पूर्णत्वाचे दाखलेच दिले नसून त्यामुळे त्यांचा अनधिकृत वापर सुरू असल्यामुळे महापालिकेच्या कारभाराची आणि घरपी विभागातील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. त ...
नाशिक : जिल्ातील सात ग्रामपंचायतींचे नगर परिषद, नगर पंचायतीत रूपांतर करून सदस्यांची निवडप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ग्रामपंचायतींवर तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने यासंदर्भातील आदेश निघू शकलेले नाहीत. ग्रामपंचायत ...
या सर्व परिस्थितीने लाखो रुपयांचे मिळणारे उत्पन्न तर गेलेच; शिवाय द्राक्ष, डाळींब, कांदा या पिकांचा आता भरवसा नाही. ही पिके बेभरवशाची झाली आहेत. या पिकांऐवजी कोणते पीक घ्यावे हा शेतकर्यांपुढे गंभीर प्रश्न पडलेला दिसत आहे. गारपीट एवढी प्रचंड होती की, ...
देवगाव : येथील अंगणवाडीत गरोदर महिलांचा ओटी भरण (डोहाळे) कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सविता अढांगळे, उपसरपंच लहानू मेमाणे आदि उपस्थित होते. ...
सिडको : कामगारांना पंधरा हजार रुपये किमान वेतन द्यावे, कंत्राटी कामगारांना कायम करावे यांसह विविध मागण्यांसाठी येत्या शुक्रवारी (दि.२७) महाराष्ट्रातील कामगारांचा मोर्चा सायन ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कामगार आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार ...
नाशिक : शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने प्रभाग अध्यक्षांच्या निवडणुका उत्साहात पार पडल्या. त्यामुळे पुढील टप्प्यातील निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे. ...