नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील १८१ थॅलेसेमियापीडित रुग्णांना अतिसुरक्षित नॅट टेस्टेड रक्ताचा मोफत पुरवठा करतानाच त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही विनामूल्य करणार्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या कार्याची दखल मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत घ ...
नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, जिल्ात सर्व तालुका आणि नाशिक शहराच्या नजीकच्या परिसरात सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक पालिकेचा कचरा डेपो गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वाढतच होता. इतका वाढला होता की, कचरा डिपिंग करायला जागा नव्हती. जागा कुठे मिळेना, शेवटी कचर्याचे रूपांतर मातीत करून त्याचे खत तयार करू या पार्श्वभूमीवर ३ बी इन्हायरो या कंपनीने ...
नाशिक : शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राला गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे कच्च्या पाण्याची पुरवठा करणारी पाइपलाइन बसविण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (दि.२६) सातपूर व सिडको भागातील सर्व प्रभागांमध्ये सकाळी १० वाजेपासून ते दुसर्या दिवशी शुक्रवारी ( ...