निफाड : पंचायत युवा क्रीडा खेलअंतर्गत निफाड तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा क. का. वाघ विद्याभवन, भाऊसाहेब नगर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. मुलींचा अंतिम सामना योगेश्वर विद्यालय, दावचवाडी व कै. तात्यासाहेब बोरस्ते विद्यालय, ...
इगतपुरी : तालुक्यातील सोमज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. मुख्याध्यापक परवेज कादीर शेख यांनी नियोजनबद्ध कार्यक् ...
नाशिक : राज्यपातळीवर घेण्यात येणार्या महसूल खात्यातील तलाठी पदासाठी शासनाने रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून, याच दिवशी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्वात मोठी पर्वणी भरणार आहे, त्यासाठी महसूल यंत्रणा अगोदरच पर्वणी ...
दरम्यान, यावेळी शेवटी बैठकीचे इतिवृत्त लिहिण्यापूर्वी गोदावरीत तळेगाव धरणाचे पाणी घेण्याकरिता लग्नस्तंभ डोंगराला बोगदा पाडून पाइपलाइनद्वारे पाणी घ्यावे व शहरातील सेव्हरेज लाइन शहरापासून दूर न्यावी, असे प्रस्ताव मंजूर केले. (वार्ताहर) ...
नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वणीनिमित्त चिंतामणी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात संगीतमय रामचरित मानस पारायण व रामकथा निरुपणाचा सांगता समारंभ आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री विद्यानंद सरस्वती महाराजांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या स ...
नाशिक : साधुग्राममधील अनधिकृत व्यावसायिकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करीत साहित्य ताब्यात घेतले. महापालिकेने चक्क एक शाही पर्वणी झाल्यानंतर मोहीम राबविली आहे. ...
छायाचित्र क्रमांक ०७ पीएएसपी ७७- कन्हैयाजीकी निकली सवारी : साधुग्राममध्ये सध्या देवी-देवतांची वेशभूषा करून फिरणारे बहुरूपी नागरिकांना आकर्षित करीत आहेत. कृष्णाची वेशभूषा करणारे हे गृहस्थ चक्कदुचाकीवरून फेरफटका मारीत असल्याने मनोरंजन झाले. ...
सातपूर : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बॅँकेने सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेला वित्त पुरवठा करावा या मागणीसाठी संस्थेच्या संचालक मंडळासह सभासद शेतकर्यांनी बॅँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर बे ...
नाशिक : द्वारकावर महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणार्या व्यावसायिकांना अतिक्रमण विभागाने नोटिसा बजावल्यानंतर सोमवारी उपआयुक्तांपुढे सदर व्यावसायिकांचे इनकॅमेरा जबाब नोंदवून घेण्यात आले. यावेळी ५५ व्यावसायिकांनी हजेरी लावली असली तरी, त्यातील केवळ १० ...