नाशिक : हुंड्यासाठी छळ केल्यामुळेच बहिणीने आत्महत्त्या केल्याची फिर्याद मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर दशरथ वाघमारे (रा. इंदिरानगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी पतीसह सासरच्यांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ ...
नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वासळीतील एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव अशोक नरसिंह कोतूर असे आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोतूर हे दुचाकीने त्र्यंबकरोडने जात असताना ती घसरल्याने ते गंभ ...
नाशिक : सिडकोतील खांडेमळा येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे़ या मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी हवालदार घोडके अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी) ...
नाशिक : एकलहरा रोडवरील आशिया रो-हाऊस येथे राहणार्या एका युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी (दि़६) दुपारच्या सुमारास घडली आहे़ मयत युवकाचे नाव समाधान अशोक सोनवणे असे आहे़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून नाशिकरोड पोलीस ...