नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक खालशात आणि सेवाभावी संस्थेच्या तंबंूमध्ये अन्नछत्र व भंडारे सुरू असून, भाविक, साधू महंत यांना सुरक्षित व सकस अन्न उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अन्न व औषध पथकाकडून अन्न तपासणी करण्यात येत आहे. ...
नाशिक : श्रीराम लक्ष्मणाचे जसे बंधूप्रेम आदर्श होते तसेच श्रीकृष्ण आणि बलराम हे बंधूप्रेमाचे उत्तम उदाहरण होते. रामायणात लहान भाऊ लक्ष्मण श्रीरामाच्या मागे सावलीसारखा उभा होता. तसाच महाभारतात मोठा बंधू बलरामदादा हा श्रीकृष्णाच्या पाठीशी उभा राहत असे. ...
नाशिक : जनतेचे कल्याण व्हावे, सुख-समृद्धी नांदावी, शांतता प्रस्थापित व्हावी, तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यांत पर्जन्यवृष्टी होऊन दुष्काळाचे निवारण व्हावे, यासाठी साधुग्राममधील महंत कम्प्युटर बाबा यांच्या खालशात संत-महंतांच्या उपस्थितीत यज्ञयाग तथा हव ...